शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:53 IST

काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : सरपंच व सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेला या बाबी सांगून सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आणण्याचे काम आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळेच या क्षेत्रात भाजपचा आमदार असूनही सर्वाधिक ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित सरपंच व सदस्य निवडून आले. हा विजय काँग्रेस पक्षातील पुढाºयांचा नसून सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.ते आमगाव येथे विजयालक्ष्मी सभागृहात काँग्रेस पक्ष समर्थित तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरत बहेकार होते. या वेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.या वेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमगाव तालुकाध्यक्ष धिरेश पटेल, जिल्हा महासचिव यादनलाल बनोठे, माजी अध्यक्ष नटवरलाल गांधी, बंसीलाल अग्रवाल, पं.स. सभापती हेमलता डोये, पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, छबू उके, जमील खान पठान, बळीराम कोटवार, वसंत पुराम, एन.एस.यू.आय.चे तालुकाध्यक्ष उज्वल ठाकूर, तालुका काँग्रेसचे महासचिव दीपक शर्मा, राधेलाल रहांगडाले यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, सदस्य, महिला व पुरुष तथा युवा वर्ग उपस्थित होता.प्रास्ताविक कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष धिरेश पटेल यांनी मांडले. संचालन तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश चुटे यांनी केले. आभार डॉ. गणेश हरिणखेडे यांनी मानले.