शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नियमबाह्य कामाची चौकशी व्हावी

By admin | Updated: May 22, 2016 01:38 IST

जवळच असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतच्या अनियमित बांधकामाचे प्रकरण सतत चर्चेत असते. सभामंडप आणि दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे काम ..

बांधकामातील अनियमितता : कोदामेडी ग्रामपंचायत सदस्यांची मागणीसडक अर्जुनी : जवळच असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतच्या अनियमित बांधकामाचे प्रकरण सतत चर्चेत असते. सभामंडप आणि दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे काम अनियमितपणे करण्यात आले नसून त्या कामाचे बिल मिळावे याकरिता आवरासावर केल्या जात आहे. परंतु कामाची चौकशी करुनच बिल देण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. डिेसेंबर २०१५ मध्ये कोदामेडी येथे सभामंडपाचे काम व जानेवारी २०१६ ला सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. २ फेब्रुवारी २०१६ ला ई-निविदा वृत्तपत्रामध्ये देण्यात आली. १७ फेब्रुवारीला ई-निविदा उघडण्यात आली. २३ फेब्रुवारीला ई-निविदा मंजुरीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेमध्ये सरपंच नोंदवहीवर नोंदवितात, दलित वस्तीतील सिमेंट रोडचे बिल काढण्यात यावे. हा गोंधळ पाहून ग्रा.पं.चे सचिव आक्षेप घेतात. सदर कामाचा कार्यारंभ आदेश, कराराची प्रत आणि अंदाजपत्रकाची पत्र ग्रा.पं.मध्ये उपलब्ध नाही व सदर कामाची ई-निविदा देखील काढण्यात आली नाही. कामातील अनियमितता लक्षात आल्यामुळे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामाची चौकशी करुनच बिल देण्यात यावे आणि नियमांचे उल्लंघन करुन करण्यात आलेल्या व्यवहाराची वसुली करण्यात यावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य निशांत राऊत यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)