शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

लॉटरीसाठी दोन लाख १३ हजारांनी गंडविले

By admin | Updated: October 20, 2016 00:19 IST

आपल्याला लॉटरी लागली, त्यासाठी खाते उघडा व टॅक्स स्वरूपात २ लाख १३ हजार रुपये भरा, असे सांगून अज्ञात आरोपींनी फुलचूरटोलाच्या सहायता नगरातील...

आरोपी अज्ञात : जबलपूर-अमरावती एक्सपे्रसमधून वाहतूकबडनेरा : जबलपूर-अमरावती एक्सप्रेस मधून रेल्वे पोलिसांनी बेवारस असणाऱ्या दोन बॅगमधील १८ किलो गांजा ताब्यात घेतला. याची किंमत १ लाख ८० हजार रुपये ऐवढी आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी १८ आॅक्टोंबर रोजी उशिरा रात्री एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जबलपूर-अमरावती एक्सप्रेस मंगळवारी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्राप्त माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी सामान्य डब्यातून दोन एअर बॅग ताब्यात घेतल्या. या गाडीतून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. एका बॅगेत ६ तर दुसऱ्या बॅगेत १२ किलो गांजा आढळला. हा गांजा महागड्या एअर बॅगमधून आणल्या गेला. प्रवाशांना किंवा पोलिसांना गांजा तस्करी होत असल्याचा संशय येणार नाही, अशी शक्कल तस्करांनी लढविली होती. ज्या बॅगमध्ये गांजा आणला गेला तो कपड्यांमध्ये गुंडाळून होता. १८ किलो गांजाची एकूण १ लाख ८० हजार रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र गांजा तस्कर पोलिसांच्या हाती लागले नाही. या कारवाईत रेल्वे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. चक्रे, उपनिरीक्षक दत्ता पेंडके, मदन वानखडे, राहुल हिरोडे, राजू वऱ्हाडे, दावत खशन, अरुण गोंदळे, विजय रेवेकर, संदीप भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नायब तहसीलदार धीरज मांजरे यासह इतर पक्षांसमक्ष ही कारवाई पूर्णत्वास नेली.परप्रातांतून होते गांज्याची तस्करी आतापर्यंत बऱ्याचदा रेल्वे किंवा शहर पोलिसांनी रेल्वेतून अवैधरित्या वाहून नेणारा गांजा पकडलेला आहे. अमरावती शहरात मोठात प्रमाणात रेल्वेने गांजा येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, उडीसा यासह इतरही राज्यातून गांजा मोठ्या प्रमाणात रेल्वे अमरावती शहरात आणला जातो. बऱ्याच प्रकरणात गांजा असणारे तस्कर पोलिसांच्या हाती लागलेले नाही. गांजाचा सुगंध रेल्वे डब्यांमध्ये दरवळत असल्याने प्रवाशांना या प्रकाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. गांजा तस्करीसाठी महिलांचा वापर होत असल्याची माहिती आहे.