शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत पळून गेलेल्या प्रेयसीला दोन तासात शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

गोंदिया : शहराच्या गाैतमनगरातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता पळून गेली होती. या ...

गोंदिया : शहराच्या गाैतमनगरातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता पळून गेली होती. या प्रकरणाची तक्रार मुलीच्या आईने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या मुलीला गोंदिया तालुक्याच्या कामठा-पांजरा येथून पकडून आणले. १७ वर्ष ११ महिने १५ दिवसाची असलेली मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. यासंदर्भात तिच्या आईच्या तक्रारीवरून प्रियकर पंकज सुरेश मेश्राम (२०) रा. दहेगाव याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा शोध घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी तपासाची चक्रे त्वरित हलविली. पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस नायक प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, जे. डी. उईके, वंदना पटले, महिला पोलीस भादणकर यांनी अवघ्या दोन तासाच्या आत त्या मुलीचा शोध घेऊन घरच्या लोकांच्या स्वाधीन केले. तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले.