शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब व समाजाची खरी शिल्पकार भारतीय स्त्री

By admin | Updated: October 1, 2015 02:07 IST

जगत कला, वाणिज्य आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे विद्यापीठ ...

शुभा जोहरी यांचे मत : जगत महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्रगोरेगाव : जगत कला, वाणिज्य आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीच्या विद्यमाने भारतात स्त्रियांची दशा व दिशा या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता शनिवारी झाली. यात भारतीय स्त्री हीच कुटूंब व समाजाची खरी शिल्पकार आहे, असे मत डॉ. शुभा जोहरी यांनी व्यक्त केले.डॉ. माधुरी नासरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. शुभा जोहरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अतिथी म्हणून डॉ. एस.आय. कोरेटी, डॉ. भुपेश चिकटे, डॉ. पी.जी. जगताप, प्राचार्य निलकंठ लंजे, उपप्राचार्य डॉ. एस.एच. भैरम, डॉ. छाया पटले उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय चर्चासत्रावर आधारित लेखप्रकाशिका, लघुशोधनिबंध प्रबंधिका, जगत वार्षिकांक यांचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर डॉ. शुभा जोहरी, डॉ. भुपेश चिकटे यांनी सदर विषयावर आपले विचार मांडले. बीजभाषक डॉ. कोरेटी यांनी वैदिक काळ ते आधुनिक काळापर्यंत भारतीय स्त्रिची दशा व दिशा यावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. माधुरे नासरे यांनी पूर्वीपेक्षा आजच्या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगितले.संचालन डॉ.सी.एस. राणे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम यांनी मानले.पहिल्या व दुसऱ्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.डी. जगताप (जळगाव) होते. यात डॉ. अफरोज शेख, डॉ. वर्षा सुर्वे, डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. सतीष चाफले, आर.एस. मुंडोले या वक्त्यांनी सदर विषयावर मार्गदर्शन केले. संचालन प्रा. लोकेश कटरे यांनी तर आभार प्रा. आस्टनकर यांनी मानले.समारोपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे होते. अतिथी म्हणून पारख पटले, उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, डॉ. छाया पटले उपस्थित होते. संचालन प्रा. आर.बी. भैरम यांनी व आभार डॉ. पटले यांनी मानले. चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतरांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)