शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटला, तिघे जखमी

By admin | Updated: June 20, 2016 01:30 IST

सालेकसा- आमगाव राज्य महामार्ग क्रमांक २४९ वरील पानगाव नहराजवळ शनिवारी (दि.१८) सकाळी धानाची पोती घेऊन जात असलेला दहा चाकी ट्रक उलटला.

आमगाव मार्गावरील घटना : वाहतूक ठप्पसालेकसा : सालेकसा- आमगाव राज्य महामार्ग क्रमांक २४९ वरील पानगाव नहराजवळ शनिवारी (दि.१८) सकाळी धानाची पोती घेऊन जात असलेला दहा चाकी ट्रक उलटला. यामध्ये तीघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे भर रस्त्यावरच ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प होती. लगतच्या मध्य् ाप्रदेश राज्यातील सिवनी येथून सोसायटीची धानाची पोती भरून ट्रक क्रमांक सीजी ०४/जेसी ११९६ छत्तीसगडकडे जात होता. मात्र सकाळी ८ वाजतादरम्यान सालेकसा-आमगाव राज्य महामार्गावरील पानगाव नहराजवळ वळणावर ट्रक भर रस्त्यावर उलटला. यात ट्रकचालक बचावला असून वाहक अनिल कुमार (४०, रा. गोंदिया) यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला गोंदियाला रेफर करण्यात आले. सचिन भिमटे (रा.आमगाव) हा जखमी झाल्याने त्याला ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले. तर हमाल किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्यामुळे मात्र या मार्गावरील वाहतूक सात ठप्प होती. यामुळे सायंकाळी ४ वाजतादरम्यान ट्रक मधील धानाची पोती काढण्यात आली. तसेच जेसीबीच्या मदतीने ट्रकला रस्त्याच्या कडेला करण्यात आले असता सायंकाळी वाहतूक सुरू झाली. (तालुका प्रतिनिधी)