शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेसचा विलय

By admin | Updated: June 7, 2015 01:46 IST

तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणी व शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोंदिया : तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणी व शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संपूर्ण जिल्हा तृणमूल काँग्रेसचा विलय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये करण्यात आला. याप्रसंगी प्रमोद गजभिये यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण भांडारकर, जिल्हा प्रचारक नेमीचंद डोये, जिल्हा महासचिव नेताजी रहांगडाले, डॉ. सदाशिव शेंडे, पोवार सेलचे जिल्हाध्यक्ष ठेकणलाल रहांगडाले, जिल्हा महिला अध्यक्ष रिना दामोदर भेंडारकर, जिल्हा महिला अपंग युनियनचे अध्यक्ष अर्चना महादेव दुनेदार, जिल्हा संघटक देवा राऊत, सडक-अर्जुनीचे तालुकाध्यक्ष नेवलराम उईके, तालुका महासचिव हिवराज सय्याम, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर मोंडे, तालुुका संघटन गोपाल वैद्य, गोरेगाव तालुकाध्यक्ष झामा चौरीवार, उपाध्यक्ष प्रमोद तिराले, धनिराम मडावी, अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष सुलोचना शेंडे, उपाध्यक्ष जगदीश सांगोळे, सचिव अश्वघोष शेंडे, मनोहर राऊत, गोंदिया शहर अध्यक्ष छोटू भालाधरे, उपाध्यक्ष पिंटू ठाकूर, आदिवासी जिल्हाध्यक्ष मिताराम भोयर, जिल्हा संघटक अशोक तिलगाम, राजू मेश्राम, नितेश गुरूनुले, रिझवाना शेख, सालेकसा तालुका अध्यक्ष जागेश्वर नागपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी आ. माणिकराव ठाकरे, आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी पुष्पगुच्छ देवून सर्वांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)