शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST

याअंतर्गत तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी तलाठी कुंभरे, पांढरवाणीचे तलाठी चचाने, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सत्यभामा कोसरकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश ...

याअंतर्गत तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी तलाठी कुंभरे, पांढरवाणीचे तलाठी चचाने, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सत्यभामा कोसरकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश कोसरकर, आनंद काशिवार उपस्थित होते. बिरसा मुंडा परिसर, सार्वजनिक हनुमान मंदिर परिसर, आदिवासी गोवारी समाज परिसर, ग्रामपंचायत परिसर आदी ठिकाणी महिलांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जागेश्वर मलये, चामेश्वर राऊत, हिवराज नाईक, अंगणवाडीसेविका टीना कापगते, आशा जुगादे, रीना बोळणकर, कांता डोंगरवार, पुष्पा धार्मिक, वर्षा तिमांडे, योगीता टेंभुर्णे, धनिता बावनकर, कुंदा पंचभाई, सुषमा मडावी, विमल कापगते, अंगणवाडी मदतनीस माया पवार, तीर्था नेवरे, वच्छला वरकडे, माधुरी सरजारे, कुसूम राऊत, उषा मुनेश्वर, लता आरसोळे आदी उपस्थित होते.