शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रेल्वे अपघातादरम्यान प्रवाशांना वाचविण्याचे प्रशिक्षण

By admin | Updated: November 12, 2016 00:25 IST

रेल्वे अपघात झाल्यावर प्रवाशांची सुरक्षा कशी करावी, याचे प्रात्यक्षित गोंदिया रेल्वे स्थानकात जबलपूरवरून

आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अ‍ॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन दाखलगोंदिया : रेल्वे अपघात झाल्यावर प्रवाशांची सुरक्षा कशी करावी, याचे प्रात्यक्षित गोंदिया रेल्वे स्थानकात जबलपूरवरून आलेल्या जवळपास २५ सुरक्षा रक्षकांनी करून दाखविले. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबलेल्या अ‍ॅक्सिडेंट रिलिफ ट्रेनच्या आत व बाहेर हे कौशल्य दाखवून रेल्वे कर्माऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रेल्वे अपघातादरम्यान कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था असावी, याची माहिती घेण्यासाठी जबलपूरवरून रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी व नागपूरवरून रेल्वेचे वरिष्ठ सुरूक्षा अधिकारी गोंदियात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत २५ सुरक्षा रक्षकांनी ट्रेन अपघातादरम्यान कोणत्या प्रकार ट्रेनला कापून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले जाते, याचे प्रात्यक्षिक आपल्या अधिकाऱ्यांसमोर करून दाखविले. रेल्वे गाडीच्या आत कसे प्रवेश करावे, कोणत्या प्रकारे गाडीला कापावे-छिद्र करावे, कशाप्रकारे आग विझवावे, असे अनेक कौशल्य करून दाखविण्यात आले. अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे निरीक्षण केले. दरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखी प्रभावशाली बनविण्यासाबाबत मार्गदर्शन केले. आवश्यक सुविधा पुरविण्याची माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी लॉबी, लोकोशेड, कॅबिन निरीक्षण केले. या वेळी गोंदिया रेल्वे स्थानकातील स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, मुकेशकुमार, रविनारायण कार, अमोल मेश्राम, राजू शहारे व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)