बोगदा पाईपलाईनचा : पुजारीटोला धरणाला लागून असलेल्या जंगल परिसरातील ४५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेसाठी जलाशयातून पाईपलाईनचा असा बोगदा तयार करण्यात आला आहे. हे दृश्य येणाऱ्या पर्यटकांना विलक्षण सुखावून जाते.
बोगदा पाईपलाईनचा :
By admin | Updated: October 29, 2015 00:10 IST