शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ दाखविण्याची धमकी देत अत्याचार

By admin | Updated: June 13, 2016 00:13 IST

नजरेवर नजर पडली आणि दोघांत प्रेम निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाचा प्रवास चार वर्षाचा झाल्यावर तरूण व्यसनी, ...

पोलिसांत तक्रार : सहा वर्षांपासून होते प्रेमसंबंधगोंदिया : नजरेवर नजर पडली आणि दोघांत प्रेम निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाचा प्रवास चार वर्षाचा झाल्यावर तरूण व्यसनी, जुगारी व गुंडगर्दी करतो असे त्या तरूणीला माहिती पडल्यावर तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने त्या तरूणीची तयार केलेली अश्लील व्हिडिओ समाजात दाखविल अशी धमकी देत मारहाण करीत वारंवार अत्याचार केला. नाईलाजाने त्या पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला आरोपी संदीप नीलकंठ सिक्का (२७, रा. यादव चौक, गोंदिया) याने सहा वर्षापूर्वी प्रेमात फासले. मात्र काही दिवसांनी तो व्यसनी असून जगार खेळतो व मारामारी करतो याबाबत तरूणीला माहिती मिळाली. यावर त्या तरूणीने संदीपपासून दूर होण्याचा विचार मागील दोन वर्षापूर्वी केला. परंतु प्रेमप्रकरणातून त्याने त्या मुलीशी केलेल्या कृत्याची व्हिडीओ तयार केले. तसेच संबंध ठेवले नाही तर व्हिडिओ संपूर्ण गोंदियाभर दाखविल अशी धमकी दिली. शनिवारी पुन्हा त्याने तेच कृत्य केले. तरुणीची व्हिडिओ समाजात पसरविल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरूध्द त्या मुलीने गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. सदर घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१), ४१७, ४५२, ३५४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.