शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे ४९६ लोकांचे तोंड उघडत नाही

By admin | Updated: May 31, 2017 01:10 IST

तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट व हुक्का या व्यसनांमुळे कर्करोगासारखे आजार होत आहेत.

तंबाखूने ५० लोकांना कर्करोग : ११५ लोकांनी केला तंबाखूचा त्याग नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट व हुक्का या व्यसनांमुळे कर्करोगासारखे आजार होत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ५५ लाख तसेच भारतात १० लाख लोक मृत्यूच्या दारात जात आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनात गोंदिया जिल्हाही मागे नाही. जिल्ह्यात दोन हजार १९२ लोक तंबाखूच्या अधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यापैकी ४९६ लोकांचे तोंड तंबाखूमुळे उघडत नाही. तर तंबाखूमुळे ५० लोकांना कर्करोग झाला आहे. जिल्ह्यातील ११५ जणांनी तंबाखूचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली. शाळेत शिक्षकही विद्यार्थ्यांच्या समोरच खर्रा व गुटखा खात असतात त्यामुळे विद्यार्थीही त्यांचे अनुकरण करतात. टिव्हीवर काही सिनेमात सिगारेट पितांना दाखविले जात असल्यामुळे याचा परिणाम युवकांवर पडत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दंत विभागात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत वार्षीक अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची आकडेवारी आहे. मोठ्या प्रमाणात लोक तंबाखूचे सेवन करतात परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे आलेल्या तंबाखू खाणाऱ्यांची आकडेवारी अत्यल्प आहे. केंद्र सरकार व जगतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त सर्वेक्षणानुसार तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये ४७.९० टक्के पुरूष व २०.५० टक्के महिलांचा समावेश आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण २४.३० टक्के, तर महिलांचे प्रमाण २.९० टक्के आहे. ३२.९० टक्के पुरुष व १८.४० टक्के महिला धूररहित तंबाखूचे सेवन करीत आहेत. सर्वेक्षणानुसार १३-१४ वर्षातील १४.६ बालके तंबाखूचे व्यसन करतात. दररोज ५५०० मुले-मुली तंबाखूचे सेवन करतात. यात १७.८ टक्के मुले तर २५.८ टक्के मुलींचा समावेश आहे. १५ वर्षापेक्षा अधिक वयाचे तरूण-तरूणी गुटखा, पान मसाला, हुक्का, तंबाखू मिश्रित पान, दंत मंजन, पेस्ट यांच्या आहारी गेल्याची नोंद आहे.