शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बालक-गर्भवतींसाठीही व्हेंटीलेटरच नाही

By admin | Updated: June 29, 2016 01:40 IST

जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र बाळंतपण सुरू असते.

गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र बाळंतपण सुरू असते. पण या रुग्णालयात बालकांसाठी व्हेंटीलेटरची (कृत्रिम जीवनरक्षक यंत्र) सोय नाही. नियमानुसार बालकांसाठी या रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवताच येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच अनेक अनेक वर्षांपासून बालमृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे बालकांसाठी व्हेंटीलेंटरची परवानगी नसली तरी माता मृत्यू वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरची परवानगी असताना ते सुद्धा लावण्यात आलेले नाही. आरोग्य प्रशासनाच्या या उदासीनमुळे अनेकांची जीव जात आहेत. व्हेंटीलेटर लावण्यासाठी आता हाय डिपेंडन्सी युनिट तयार करण्यात येत असल्याचे गंगाबाई रुग्णालयाकडून सांगण्यात आले.बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय लेवल टू सुविधेचे हॉस्पीटल आहे. तर लेवल वन चे हॉस्पीटल मेडीकल कॉलेज असते. लेवल वन मध्ये व्हेंटीलेटर असणे आवश्यक असल्याचे शासनाने ठरविले. बाई गंगाबाई रुग्णालयात बालकांसाठी व्हेंटीलेटर असणे आवश्यक नाही. परंतु महिलांसाठी व्हेंटीलेटरची सोय या रुग्णालयात खाटांच्या संख्येनुसार असणे आकश्यक आहे. गंगाबाई स्त्री रुग्णालयात सुरुवातीला ८० खाटांचा दर्जा होता. त्यानंतर १२० खाटा व २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा देण्यात आला. या २०० खाटांनुसार महिलांसाठी गंगाबाई रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवणे आवश्यक आहे. परंतु महिलांसाठी आतापर्यंत व्हेंटीलेटर उपलब्ध नाही. त्या महिलांना आता व्हेंटीलेटरची सेवा देण्यासाठी हाय डीपेडन्सी युनिट तयार करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोय करावीबाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात महिलांचा व १२ वर्षाखालील मुलांचा उपचार केला जातो. परंतु १२ वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांचा उपचार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येतो. बालकांच्या उपचारासाठी व्हेंटीलेटरची सोय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर १३ वर्षापासून त्यावरील बालकांना ही उपचारासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात पाठवितात. जिल्हा शल्य चिकित्सकांनी १२ वर्षावरील मुलांचा उपचार करण्यासाठी त्यांनी सोय करायला हवी.व्हेंटीलेटरसाठी मनुष्यबळही नाहीखासगी रुग्णालयात व्हेंटीलेटरवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला दिवसाकाठी १० हजार रुपये खर्च येतो. एकाच दिवसात आॅक्सीजनचे तीन सिलेंडर खर्च होतात. व्हेंटीलेटर कक्षाला स्वच्छ वातानुकुलीत खोली असणे आवश्यक आहे. या व्हेंटीलेटरला हाताळणारा तज्ञ स्टॉप असणे आवश्यक आहे. परंतु मनुष्यबळ ही नाही व व्हेंटीलेटरही नाही, अशी अवस्था गंगाबाई रुग्णालयाची आहे.२०० खाटांसाठी जागाच नाहीबाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाला २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा मिळाला. परंतु जागेअभावी या रुग्णालयात आतापर्यंत १२० खाटाच आहेत. उर्वरीत खाटा लावण्यासाठी नवीन इमारत तयार करण्यात आली. परंतु त्या इमारतीला मेडीकल कॉलेजसाठी देण्यात आल्यामुळे गंगाबाईच्या खाटा वाढविता आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.