शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण प्रलंबित

By admin | Updated: November 18, 2016 01:48 IST

शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीतील सेवा ग्राह्य धरून त्यांच्या वेतनवाढीचे अध्यादेश नियम पारित केले आहे.

प्रकरण जि.प.मध्ये धूळखात: वाढीव वेतनश्रेणीपासून २३२ शिक्षक वंचितआमगाव: शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीतील सेवा ग्राह्य धरून त्यांच्या वेतनवाढीचे अध्यादेश नियम पारित केले आहे. यात ठराविक कालावधीतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतनवाढ देणे अपेक्षित आहे. परंतु जिल्हा परिषद येथे वर्ष लोटूनही शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण धूळखात पडून आहे.शासनाने सेवा अंतर्गत शिक्षक कर्मचाऱ्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी मान्य करून या संदर्भात अध्यादेश पारित केले आहे. दरवर्षी या सेवाअंतर्गत शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण रितसर जिल्हा परिषदेकडे मंजुरी मिळविण्याकरिता पाठविण्यात येतात. या प्रकरणांवर जिल्हा परिषद अंतर्गत मंजुरी देण्यात येते. परंतु मागील दीड वर्षापासून या प्रकरणांवर निर्धारित समितीची मंजुरी मिळाली नाही.गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत चटोपाध्याय वेतनश्रेणीकरिता प्राथमिक शिक्षक १९४ पदविधर शिक्षक व केंद्रप्रमुख ३८ अशा एकूण २३२ शिक्षकांचे वाढीव वेतनश्रेणीचे प्रकरण वर्ष लोटूनही प्रलंबित आहेत.शासन परिपत्रकाप्रमाणे शिक्षक कर्मचाऱ्यांना सलग बारा वर्षे प्रगतीपर सेवा अंतर्गत वरिष्ठश्रेणी मंजूर करून वाढीव वेतनश्रेणी तसेच २४ वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजनेंतर्गत निवडश्रेणी वाढीव वेतनश्रेणीकरिता ग्राह्य आहे. या शिक्षकांच्या प्रस्तावांना नियमाप्रमाणे वेळ मर्यादेपर्यंत मंजुरी प्रदान करून वाढीव वेतने देणे अपेक्षित आहे. परंतु फायलींचा खर्च सांभाळणारी जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रस्तावांना धूळखात जमा करून ठेवले आहे. या प्रस्तावांचा निकाल लागावा यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत. परंतु या प्रस्तावांना चालणा मिळाली नसल्याचे दृश्य दिसून येत असल्याचे शिक्षक कर्मचारी सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)