शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक निलंबित

By admin | Updated: June 30, 2016 01:59 IST

सहायक शिक्षक एच.डी. चौधरी यांना पदावरून त्वरित हटवावे, सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करावे

गोंदिया : सहायक शिक्षक एच.डी. चौधरी यांना पदावरून त्वरित हटवावे, सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करावे व मागील तीन वर्षांपासून रिक्त असलेले मुख्याध्यापकाचे पद भरण्याची मागणी नंगपुरा मुर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीने संबंधित विभागाकडे केली होती. मागणी पूर्ण न झाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी २७ जून रोजी व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेत जावू शकले नाही.या प्रकरणाची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना मिळाताच ते शाळेत पोहोचले व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहायक शिक्षक चौधरी यांना निलंबित केले. तसेच त्यांच्याद्वारे उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर कुलूप उघडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके देवून करण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, सदस्य उर्मिला, खेमराज बावणकर, हासुलेखा हरिणखेडे, राजेंद्र मेश्राम, पुस्तकला मरस्कोल्हे, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, पं.स. सदस्य दिव्या चंद्रिकापुरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ सहभागी होते. (प्रतिनिधी)आठवा वर्ग सुरू करण्याची मागणीजिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नंगपुरा मुर्री येथे मागील तीन वर्षांपासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. सहायक शिक्षक चौधरी अस्वस्थ राहत असल्यामुळे शैक्षणिक कार्य प्रभावित होत आहे. त्यातच या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सातव्या वर्गाचे विद्यार्थी उत्तीर्ण होवून अन्य खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. हा प्रकार थांबविण्यासाठी याच शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागाकडे केली जात आहे. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.