शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील कामांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By admin | Updated: August 27, 2015 02:01 IST

गोंदिया जिल्ह्यातील आणि विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली.

समीक्षा बैठक : अग्रवाल यांचा पुढाकारगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आणि विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आणि इतर अधिकारीगण उपस्थित होते.शहरातील पूर्व बायपाससाठी २५ कोटी रुपये निधी देण्यास यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यासोबतच शहरातील बहुचर्चित भूमिगत गटार योजनेला लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील नवीन वसाहतीत अतिरिक्त पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी १० कोटी रुपये निधी, गोंदिया तालुक्यातील पूरग्रस्त कासा, पुजारीटोला गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला मंजुरी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.गोंदिया नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील ६ नगर पंचायतींमध्ये येथील कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत प्रस्तावित मेडिकल कॉलेज सुरू करणे, नर्सिंग कोर्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक पदांना मंजुरी, समाजभवन, प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डांगुर्ली बांधाच्या कामाला गती देण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यपालांना भेटून बहुप्रतीक्षित नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेच्या कामाला अंतिम मंजुरी देण्याबद्दलही चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)