शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत प्रयोगशाळेतूनच रक्त तपासणी करा- शेंडे

By admin | Updated: November 21, 2015 02:18 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बाई गंगाबाई रूग्णालयात रक्तपेढी विभागातर्फे १८ नोव्हेंबर रोजी जागतिक पॅथालॉजी डे साजरा करण्यात आला.

रक्तपेढी विभाग : जागतिक पॅथालॉजी डे साजरागोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बाई गंगाबाई रूग्णालयात रक्तपेढी विभागातर्फे १८ नोव्हेंबर रोजी जागतिक पॅथालॉजी डे साजरा करण्यात आला. यानिमित्त गरोदर महिला व कुपोषित बालकांची मोफत रक्त तपासणी व त्याचे महत्त्व यावर चर्चासत्र घेण्यात आले.बाई गंगाबाई महिला रूग्णालयात जननी शिशु सुरक्षा योजना या केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत मोफत रक्त तपासणी करण्यात येते. प्रास्ताविक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वीणा पारधी यांनी केले. गोंदिया जीएमसीचे विकृती शास्त्रज्ञ डॉ. शेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात, संपूर्ण उपचाराची दिशा ही रक्ताच्या रिपोर्टवर अवलंबून असते. तेव्हा रक्त तपासणी डॉक्टरकडूनच करून घ्यावी, असे आवाहन केले.महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अ‍ॅन्ड मायक्रोबॉयलॉजिस्टने बोगस पॅथोलॅबचा धोका विषद केला आहे. प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये डॉक्टर पॅथालॉजिस्टची गरज असते. पण अनेक पॅथ लॅबमध्ये केवळ टेक्निशियन्स वैद्यकीय अहवालावर सह्या करतात. प्रत्येक नर्सिंग होम्सला एक साईड लॅब असते. ती केवळ दहावी-बारावी पास, अर्हता नसलेल्या तंत्रज्ञाकडून बऱ्याचदा चालविली जाते.प्रत्येक पॅथ लॅबमध्ये रजिस्टर्ड पॅथालॉजिस्टची गरज असते. त्याची महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक असते. परंतु गोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यातही जागोजागी बोगस लॅब चालू आहेत.बोगस पॅथोलॅबचा सर्वात मोठा धोका म्हणजे चुकीचे वैद्यकीय अहवाल पेशंटला मिळण्याची भीती असते. अशाप्रकारे चुकीच्या रक्त तपासणी अहवालामुळे अनेकदा गंभीर गुंतागुंत होते. म्हणून यावर्षीचे जागतिक पॅथालॉजी डेचे घोषवाक्त ‘पॅथालॉजी जाणून घ्या-तुमचा रिपोर्ट समजून घ्या’ अशा प्रकारचे आहे. या वेळी गर्भवतींना हिमोग्लोबिन, सीबीसी, रक्तगट, सिकलसेल, कावीळ, एचआयव्ही इत्यादी तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. संचालन व आभार राजू रहांगडाले यांनी केले. याप्रसंगील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)