शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान

By admin | Updated: July 11, 2016 01:43 IST

आजही सापाला आपण वैरी समजतो. गावातील काही सुजान नागरिक सापाला मित्र समजणारेही समाजात वावरतात.

बोंडगावदेवी : आजही सापाला आपण वैरी समजतो. गावातील काही सुजान नागरिक सापाला मित्र समजणारेही समाजात वावरतात. हनुमान शेंडे या सर्पमित्राने अजगर जातीच्या सापाला कोणतीही इजा न करता मोठ्या शिताफीने पकडला. साप पकडून ठेवल्याची बातमी कळताच अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी साप ताब्यात घेऊन जंगलामध्ये सोडला. कोरंभीटोला गावामध्ये एका सांधवाडीत भला मोठा अजगर साप आढळून आला. गावात भल्यामोठ्या सापाचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले. गावातील सांधवाडीत अजगर साप असल्याची माहिती सर्पमित्र हनुमान शेंडे यांना कळताच ते गावात पोहचले. सापाचे दर्शन होताच हनुमान शेंडे यांनी मोठ्या शिताफीने कोणतीही ईजा न करता अजगर सापाला पकडून बंदिस्त केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले आपल्या ताफ्यासह गावात पोहचले. पकडलेल्या अजगर सापाला वनविभागाने ताब्यात घेऊन मालकनपूरच्या जंगलात सोडून दिले. एका सर्पमित्राच्या सतर्कतेने अजगर सापाला जीवदान मिळाले. (वार्ताहर)