शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रदानातून असहाय महिलेला आधार

By admin | Updated: December 2, 2015 02:05 IST

माणसामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव असली तर तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.

सामाजिक उपक्रम : वैद्यकीय अधिकारी कुलसुंगे यांचा पुढाकारबोंडगावदेवी : माणसामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव असली तर तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपली शासकीय सेवा ईमानेईतबारे करुन परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने पुढे राहणारे डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी आपल्या अंगातील सेवाभावी वृत्तीचा अनोखा देखावा निर्माण केला. गावातील एका विधवा महिलेला वस्त्रदान करुन समाजात नवा पायंडा घातला.स्थानिक जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे मागील पाच-सहा वर्षापासून परिसरात आरोग्य सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याबरोबरच गावात नवीन शिबिर घेऊन गोरगरिबांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. आपल्या आरोग्य विभागाच्या कार्यात तत्पर राहून गावात होणाऱ्या विविध सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा सहवास प्रकर्षाने जाणवतो. आपल्या उत्पन्नाचा थोडासा तरी समाजाला लाभ व्हावा या भावनेतून त्यांनी वस्त्रदान करण्याचा नवा उपक्रम सुरु केला.ग्रामपंचायत कार्यालयात कुंदन कुलसुंगे यांच्यावतीने गावातील विधवा महिला निरु विजय वासनिक हिला साडी-चोळी भेट देण्यात आली. याप्रसंगी सरपंच राधेश्याम झोळे, ग्रा.पं.सदस्य दिनेश फुल्लूके, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, मु.धो. मानकर प्रमोद पाऊलझगडे, ग्रामसेवक एल.एन. ब्राह्मणकर, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच तंमुस पदाधिकारी उपस्थित होते. संचालन दिनेश फुल्लूके यांनी केले.(वार्ताहर)