शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ स्टडी’ करणे गरजेचे

By admin | Updated: May 22, 2014 01:16 IST

आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही.

गोंदिया : आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही. मात्र शाळा व ट्यूशन सोडून विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा. कारण सेल्फ स्टडी सवरेत्तम असते असे मत येथील साकेत पब्लीक स्कूलचे संचालक चेतन बजाज यांनी व्यक्त केले.

नुकतेच जाहीर झालेल्या सीबीएसई अभ्यासक्रमातील दहाव्या वर्गात साकेत पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांंनी विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. शाळेच्या या घवघवीत यशा घेऊन बजाज यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. बजाज म्हणाले, मागील सात वर्षांपासून शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम आहे. दरवर्षी शाळेचा निकाल १00 टक्के लागतो. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांंनी विदर्भ गाठून शाळेचा किर्तीमान स्थापीत केला. या यशात खरी मेहनत विद्यार्थ्यांंची असून आम्ही आपले कर्तव्य पार पाडले.

शाळेतील विद्यार्थ्यांंकडे सुरूवातीपासूनच लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांंना अभ्यासात येणार्‍या शंकांना दूर करण्यासाठी शिक्षकांनी २४ तास त्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे बिहार राज्यातून काही शिक्षक विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यासाठी आणले आहेत. हे शिक्षक व स्वत: आम्हीही विद्यार्थ्यांंना प्रोत्साहीत करीत होतो. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांंना लागणारे वातावरण, साहीत्य व पुस्तका त्यांना उपलब्ध करवून दिल्याचे ते म्हणतात. बजाज म्हणतात, मिळालेले यश गैरवाची बाब आहे. मात्र ते टिकवून ठेवणे ही त्यापेक्षा जास्त महत्वाची बाब आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी तत्पर आहोत्. विद्यार्थ्यांंना संदेश देताना ते म्हणतात, शाळा व ट्यूशन पेक्षा सेल्फ स्टडी महत्वाची आहे. या व्यतिरीक्त दररोज पाच-सहा तास विद्यार्थ्यांंनी अभ्यास करायला हवा. यात आलेल्य शंका शिक्षकांकडून दूर करून घ्याव्यात यातून यशाचे मार्ग नक्कीच उघडणार. सोबतच पालकांनीही जागरूक रहावे. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांंवर अभ्यासाचा भार लादणे व भिती दाखविणे हे कार्य न करता प्रोत्साहीत करून अभ्यासाप्रती आकर्षीत करण्याची खरी गरज असल्याचे बजाज म्हणाले. (शहर प्रतिनिधी)