शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:01 IST

येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे.

सुकडी/डाकराम : येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे. येथील शिक्षकांचे दोन गट पडले असून शिक्षकांच्या गटबाजीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी आहे. सदर जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग ५ ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे प्रभारी प्राचार्य असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शिक्षण शिकवणी करिता दुर्लक्ष होत आहे. या शाळेमध्ये शिक्षकामध्ये दोन गट निर्माण झाले असून काही शिक्षक शिक्षक खोली मध्ये बसून असतात. प्राचार्याची खोली बदलविल्याने प्राचार्यांचेही शिक्षकांकडे दुर्लक्ष होते. अनेक वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ करतात व तासिकांच्या वेळेमध्ये सुद्धा विद्यार्थी व शिक्षक चौकामध्ये जाणे-येण करतात. फेबु्रवारी महिन्याचा दुसऱ्या आठवड्यामध्ये १२ वी च्या बोर्डाची परीक्षा असून सुद्धा १२ वी चा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीची परीक्षा असून दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेचे अध्यक्ष यांचे सुद्धा लक्ष नाही. जि.प. सदस्य या शाळेचे अध्यक्ष असून शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना बरोबर शिकविता किंवा नाही याची दखल घेत नाही.