शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहतुकीमुळे एसटीला घरघर

By admin | Updated: September 4, 2014 23:54 IST

एसटीच्या कुटुंबात १ लाख २० अधिकारी, कर्मचारी आहेत. १६ हजार ५००च्यावर बसगाड्या आहेत. २५० डेपो आणि ५५० बसस्थानके असा वटवृक्ष असलेली एसटी खेड्यापाड्यातून मार्ग काढीत गावागावात

गोंदिया : एसटीच्या कुटुंबात १ लाख २० अधिकारी, कर्मचारी आहेत. १६ हजार ५००च्यावर बसगाड्या आहेत. २५० डेपो आणि ५५० बसस्थानके असा वटवृक्ष असलेली एसटी खेड्यापाड्यातून मार्ग काढीत गावागावात पोहोचली. परंतु प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या खासगी वाहतुकीमुळे लोकवाहिनीला घरघर लागली आहे.राज्यातील एकूण लोकसंख्येचा विचार करता शहरापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरामध्ये देशी-विदेशी बनावटीच्या गाड्या सुसाट धावत असल्या तरी ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, आदिवासी एसटीवरच अवलंबून आहेत. महाराष्ट्रात या लोकवाहिनीची जून १९४८ मध्ये सुरुवात झाली. पाहता पाहता तो ग्रामीण भागातील एसटीचे महत्व लक्षात घेता एसटी टिकणेही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आर्थिक, औद्योगिक, सामाजिक व राजकीय प्रगतीमध्ये एसटीच्या सिंहाचा वाटा आहे.डिझेलपासून एसटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तुंच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. त्याचा जबर फटका एसटीला बसत आहे. यामुळे एसटीला दररोज १ कोटी ३२ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. परिणामी एसटी भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी प्रवास दरवाढीचा बोझा प्रवाशांवर पडतो. तिकीटावर १७.५ टक्के प्रवाशी कर शासनास द्यावा लागतो. प्रवासी कर वर्षासाठी ५०० कोटीपेक्षा जास्त असतो. प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी सर्वसामान्य प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सातत्याने एसटी प्रवासी भाड्यात होणारी अशा प्रवाशांना सहन करणे शक्य नाही. शासन १७.५ टक्के प्रवासी कर वसूल करून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणे योग्य होणार नाही. (तालुका प्रतिनिधी)