शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभीटोला येथील आठवडी बाजार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

बाराभाटी : लगतच्या कुंभीटोला येथील आठवडी बाजार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांना बाजार करण्यासाठी भाजीपाला ...

बाराभाटी :

लगतच्या कुंभीटोला येथील आठवडी बाजार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांना बाजार करण्यासाठी भाजीपाला विकत घेण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनीसुध्दा आठवडी बाजार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येथील आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी या परिसरातील ग्राहकांनी केली आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने या परिसरातील आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिकांना भाजीपाला आणण्यासाठी दूर जावे लागत आहे. आठवडी बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. भाजीपाला विक्रेत्यांनासुध्दा याचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

......

अनेक कामे व व्यवसाय सुरू झाले. अनेक ठिकाणचे बाजारही सुरू झाले. त्यामुळे हा बाजार सुरू करावा.

-धम्मदीप मेश्राम,

ग्राहक, बोळदे

...

बाजार सुरू करून आमच्या व्यवसायाला चालना द्यावी, आमचा रोजगार चालावा.

- आर. एस. शेंडे, भाजीपाला विक्रेता, बाराभाटी.