शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यकांच्या विकासासाठी गोंदियात कार्यालय सुरू करा

By admin | Updated: September 15, 2015 04:27 IST

शासनातर्फे अल्पसंख्यक समाजासाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांची अंमलबजावणी

गोंदिया : शासनातर्फे अल्पसंख्यक समाजासाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता अल्पसंख्यक विभागाचे जिल्ह्यात कार्यालय नाही. परिणामी अल्पसंख्याकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर मौलाना आझाद कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपा अल्पसंख्यक आघाडीने केली आहे.जिल्हाध्यक्ष अहमद मनियार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार, अल्पसंख्यांक समाजाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येतात. पण गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १६ वर्षांचा कालावधी लोटला. तरीपण अल्पसंख्यक समाजाच्या विकासाकरिता कोणतेच विभाग सुरू करण्यात आले नाही. सर्व सामान्य जनतेच्या विकासाकरिता शासनाचे सर्व विभाग सुरू करण्यात आले. सर्व सामान्य जनतेच्या विकासाकरिता शासनाचे सर्व विभाग सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील अल्पसंख्यकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या हिताची कामे करण्याकरिता अल्पसंख्यक विभागाचे कार्यालय किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला मंजुरी मिळाली असून हे कार्यालय त्वरित सुरू करण्यात यावे. सदर मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब आमीर यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)