शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ला ६८ वर्षे पूर्ण

By admin | Updated: June 1, 2016 02:24 IST

१ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालय, आगार व बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्याची सुचना एस.टी. विभागाने दिली आहे.

गोंदिया : १ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन आहे. या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालय, आगार व बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्याची सुचना एस.टी. विभागाने दिली आहे. त्यानुसार गोंदिया आगारात वर्धापन दिन थाटात साजरा केला जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव केला जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापन गौतम शेंडे यांनी दिली आहे.१ जून १९४८ रोजी जन्मास आलेल्या एस.टी. महामंडळाने मागील ६८ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आजमितीस एसटी महामंडळाकडे १७ हजार ५०० गाड्या आहेत. आगारात ८४ बसेस आहेत. संपूर्ण राज्यात १ लाख ५ हजार कर्मचाऱ्यांना एसटीने रोजगार दिला आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्यास एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. ही बाब लक्षात घेवून विविध कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिर, प्रवाशांचे स्वागत, शहनाई वादन, आगाराची रंगरंगोटी आणि कार्यक्रमाचे उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. (प्रतिनिधी)