शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या फिती बांधून जैन धर्मियांचे मौन आंदोलन

By admin | Updated: August 26, 2015 01:41 IST

कोटी कोटी मुजिंनन कराही अन्तराम काही आवत नाही, या मंगल भावनेचा साक्षात्कार संल्लेखना (संथारा) मध्ये होत असताना राजस्थान उच्च न्यायालयाने तिला आत्महत्या संबोधून....

भंडाऱ्यात दुकाने बंद : निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणीतुमसर : कोटी कोटी मुजिंनन कराही अन्तराम काही आवत नाही, या मंगल भावनेचा साक्षात्कार संल्लेखना (संथारा) मध्ये होत असताना राजस्थान उच्च न्यायालयाने तिला आत्महत्या संबोधून संथारावर बंदी आणल्याने त्या निर्णयाच्या निषेधार्थ जैन धर्मिय बांधवांनी सोमवारला काळ्या फिती बांधून मौन रॅली काढली. संल्लेखना किंवा संथारा (देहत्याग) ही प्रथा पुरातन काळापासून सुरु असून जैन धर्मिय गुरु, मुनी हे सल्लेखना करून मोक्ष प्राप्त करतात. सल्लेखनेत उपवास, अल्पहार घेऊन शरीराचो शुद्धीकरण करतात. तो फक्त आपले अंत:करण सुधारण्याकरिता केला जातो. मरण्याकरिता नाही आणि म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संल्लेखनात करण्याची विनंती केल्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देखील सल्लेखनाच्या नियमाचे पालन करून त्यांनी आत्मकल्याण केला होता. असे असताना राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संथाराला आत्महत्या सांगून प्रथेवर बंदी आणल्याने संपूर्ण विश्वात या निर्णयाचा विरोध सुरु असून राष्ट्रपतींनी राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुर्नविचार करून प्रथेवरील बंदी हटवावी याकरिता तुमसरात काळ्या फिती बांधून शांतीच्या मार्गाने रॅली काढून तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना त्या निर्णयावर फेरविचार करण्यासंबंधी निवेदन सादर केले. यावेळी जैन धर्मियांचे प्रमुख धरमचंद जैन, महेंद्र जैन, संजय जैन, शैलेंद्र कारंजकर, अनमोल जैन, शैलेश जैन, आलोक जैन, अभिषेक जैन, सुदेश जैन, अरविंद जैन, अंकुश जैन, मदन भांडवलकर, शरद खापरे, प्रदीप जैन, सचिन जैन, अजित जैन, संदिप जैन, सुशिल जैन, रोहीत जैन, अंकुश जैन, नयन सुपाडिया, योगेश जोधानी व असंख्य जैन धर्मिय बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)भंडाऱ्यात व्यापारी प्रतिष्ठाने बंदभंडारा : संथारा या जैन धर्मियांच्या व्रतावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ भंडारा येथे जैन समुदायाने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून विरोध व्यक्त केला. यात २० दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संथारा व्रतावर बंदी आणण्यात येवू नये, अशी एकमुखी मागणीही यावेळी समाजबांधवांनी केली.यावेळी धर्मराज सुराणा, अजित भुरावत, भरत भलगट, अमित भलगट, बंटी मेहर, बबन गांधी, राजकुमार बंब आदी समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)