शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळी पिवळी, ऑटो चालक संघटनेचा शिवसेना प्रवेश ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST

तालुक्यात काळीपिवळी आणि ऑटो चालकांची मोठी संख्या आहे. ऑटो चालकांना कोरोना काळापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकीय ...

तालुक्यात काळीपिवळी आणि ऑटो चालकांची मोठी संख्या आहे. ऑटो चालकांना कोरोना काळापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकीय बळ मिळावे, कुठल्या तरी मोठ्या संघटनेचा आधार मिळावा म्हणून तालुका काळी पिवळी आणि ऑटोचालक संघटनेने एकमताने निर्णय घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शहारे यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे प्रमोद पाल, निकेश झोडे, राजू शहारे, संजय आंबेडारे, विकास बर्वे आणि सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह स्थानिक तालुका शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख चेतन दहीकर, जिल्हा सचिव संजय पवार, माजी बाजार समिती संचालक यादोराव कुंभरे, माजी नगरसेवक प्रकाश उईके, सुशील गहाणे, बबन बडवाईक, राजेश कापगते, महेश शहारे उपस्थित होते.