शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला शिवसैनिकांनी फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक असून नामदार राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पत्रकारांसमोर अभद्र शब्दांचा वापर केला. या प्रकरणाचा शिवसेनेकडून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच शिवहरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून एका जबाबदार पदावर राहताना कशा भाषेचा वापर करावा हे मंत्री विसरल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनआशीर्वाद यात्रेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभद्र शब्दांचा प्रयोग केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्वरित अटक करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी केली आहे. या प्रकरणाला घेऊन त्यांनी शहर पोलिसांत तक्रारही दिली आहे. तसेच नारायण यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. २४) स्थानिक जयस्तंभ चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला.  राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक असून नामदार राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पत्रकारांसमोर अभद्र शब्दांचा वापर केला. या प्रकरणाचा शिवसेनेकडून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच शिवहरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून एका जबाबदार पदावर राहताना कशा भाषेचा वापर करावा हे मंत्री विसरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राणे यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा संघटक सुनील लांजेवार व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

आमगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने आमगाव येथील शिवसैनिकांनी याचा मंगळवारी (दि.२४) तीव्र शब्दांत निषेध केला. नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फासून निषेध केला. राणे यांच्या विरोधात यावेळी नारेबाजी करण्यात आली. राणे यांना अटक करण्यात यावी यासाठी आमगाव  पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कगेश राव, तालुका प्रमुख किशोर कावळे, शहर प्रमुख विकास शर्मा, तालुका उपप्रमुख विजय नागपुरे, अतुल चव्हाण, शुभम शर्मा, अल्ताफ कुरेशी, रियाज खान, जिल्हा संघटिका माया शिवणकर, शिवसेना महिला तालुका प्रमुख देवानंद तुरकर, इरफान तुरक, मारबते, संजू देशकर, सावन तिडके, वैभव पारधी, संजय बरय्या, सुनीता शेंडे, बेबी, विनिता भांडारकर यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना