शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ंगोवंश हत्येमुळे बैलांचा तुटवडा

By admin | Updated: May 11, 2014 23:51 IST

ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्‍यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते.

 ंरावणवाडी : ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्‍यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते. मात्र या बदलत्या काळानुसार कसायाच्या अमानवीय कृत्यामुळे गोधनाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे यावेळी बैलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना या कृत्याचा जबर फटका बसून बैलजोड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या परिस्थितीमुळे गोधनांच्या किंमतीत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी शेतकर्‍याला बैलजोडी खरेदी करणे कठीण झाले आहे. आजच्या काळात शेतीचे कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतकरी व बैल यांचे नाते अतूट असून बैलाशिवाय शेतकरी शेती करुच शकत नाही. या आधुनिक युगात कितीही यंत्र-तंत्र विकसित झाले तरीही बैलजोडीचे महत्त्व कायम राहणार आहे. मागील काळापासून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने शेतकर्‍यांना चांगल्या बैलजोडीचा सतत तुटवडा भासत आहे. बाजारात बैलांच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊन बैल खरेदी शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गोवंशाची खरेदी करुन कत्तल करणार्‍या दलालांना ते जनावरे विकत आहे. या दलालांवर नियंत्रण नसल्याने गोवंश खरेदी करणार्‍यांची सक्रियता वाढली आहे. कत्तल खाण्यासाठी गोवंशाची खरेदी करणार्‍यांवर शासनाने कठोर कायदे न केल्यामुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी १० ते १२ हजार रूपयांची बैलजोडी खरेदी करीत होता. आज मात्र त्या बैल जोडीची किमत ३० ते ४० हजारांवर पोहोचली आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी जनावरे विकायला काढतात. याचाच फायदा घेऊन दलाल कमी किमतीत जनावरे खरेदी करून ते कत्तल खान्यात पोहोचवितात. मात्र आज परत त्यांचीच गरज भासत आहे. (वार्ताहर)