शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

By admin | Updated: June 22, 2016 01:39 IST

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’

गोंदिया : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’ या विषयावर सम्यक महाचर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमनगर येथे रविवारी पडली. यात विलास राऊत, मोहसीन खान, सुशीला भालेराव, सविता बेदरकर, लिल्हारे आदींनी सहभाग घेतला. महाचर्चेत सविता बेदरकर म्हणाल्या, १ जानेवारी १८२० मध्ये ५०० महारांनी ३० हजार पेशव्यांना भीमा कोरेगाव (पुणे) येथे युद्धात हरविले नसते तर आज आम्हाला शिक्षण घेण्याचे अधिकार कधीही मिळाले नसते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक नवीन वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जावून महार शूरवीर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत होते. या महार शूरविरांचे महत्त्व समजून बाबासाहेबांनी रक्षा क्षेत्रात महार बटालियनची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मोहसीन खान यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावरील घटनांचे उदाहरण देत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूरचे राजा होते. त्यांच्या दरबारी मनुवादी वर्णव्यवस्थेचा विचारक बावर्ची होता. त्यांनी शाहू महाराजांना आपल्या किचनमध्ये तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून येण्यास मनाई केली. याचा वाईट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. त्यांनी शतकानुशकते शोषित-पीडित, अधिकारापासून वंचित, वर्णव्यवस्थेमध्ये ज्या जाती अडकलल्या होत्या त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन १९०२ मध्ये आरक्षण लागू केले. त्यामुळे ते भारताचे पहिले आरक्षणाचे जनक बनले. त्यांनी जातीवाद समाप्त करण्यासाठी सन १९१६ मध्ये आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडल्याचे सांगितले.महाचर्चेत विलास राऊत म्हणाले, मनुवाद्यांनी वर्ण व्यवस्था बनवून शतकानुशकते शोषित-पीडित आदिवासी बहुजनांना गुलाम करण्याचे व त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान बनवून आदिवासी-दलित-ओबीसी लोकांना ३४०, ३४१, ३४२ कलमान्वये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार दिले. परंतु आजही शासकवर्ग मनुवादी वर्ण व्यवस्थेत गुंतला असल्याचे सांगितले. यानंतर सुशील भालेराव व लिल्हारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन राजेश बौद्ध यांनी केले. आभार राजेश भोयर यांनी मानले. (प्रतिनिधी)