शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सखी मंच सदस्य नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

गोंदिया : महाराष्ट्र आणि गोव्यातील महिलांचा लोकप्रिय मंच म्हणून लोकमत सखी मंचची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या व्यासपीठाशी ...

गोंदिया : महाराष्ट्र आणि गोव्यातील महिलांचा लोकप्रिय मंच म्हणून लोकमत सखी मंचची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी या व्यासपीठाशी जुळण्यासाठी महिलांना उत्सुकता लागलेली असते. वर्ष २०२१ सखी मंचची सदस्यता नोंदणी करण्याची सखींची प्रतीक्षा संपलेली असून, सदस्य नोंदणीला सुरुवात झालेली आहे.

लोकमत सखी मंचची सदस्य नोंदणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांना लवकरात लवकर करून घ्यायची आहे. महिलांनी आपापल्या लोकमत सखी मंचच्या वॉर्ड प्रतिनिधी तालुकानिहाय व शहरनिहाय संपर्क करून आपली सदस्य नोंदणी अ‍ॅडव्हान्समध्ये बुकिंग करून घ्यावी. गोंदिया शहर विभागाकरिता सदस्य नोंदणी शुल्क ५०० रुपये व तालुका विभागाकरिता ३५० रुपये नोंदणी शुल्क जमा करून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करता येणार आहे. आकर्षक भेटवस्तू रूपात प्रत्येकाला बाथरूम किट व ओळखपत्र मिळणार आहे. लवकरात लवकर सखींनी आपल्या विभागातील विभाग प्रतिनिधी, वाॅर्ड प्रतिनिधींशी संपर्क करून सदस्यता नोंदणी शुल्क जमा करून आपली सदस्य नोंदणी निश्चित करून घ्यावी. अ‍ॅडव्हान्स बुकिंग केल्याशिवाय नोंदणी मान्य केली जाणार नाही. अधिक माहितीकरिता श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क करावा.

सखी मंचच्या वॉर्ड प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे दिलेले आहेत.

गोंदिया शहराकरिता रेखा कुर्वे, गजानन कॉलनी (७९७२५४९७६३), सुरेखा भेंडारकर, फुलचूर (९८२३५०५५६५), मीना डुंभरे, गणेशनगर (९९२२०१२३००), आम्रपाली बनकर, सिव्हिल लाइन (९७६५०९६०७९), अर्चना माहुरे, रिंग रोड (७९७२१६७१०९), श्रद्धा बोरीकर, गोंदिया हॉस्पिटल (बजरंग वॉर्ड) (९६३७५९५९६२), रुचिका हलमारे बाजपेयी वॉर्ड (७२१८७१९४६०), मनीषा कुंभरे, पोलीस हेडक्वॉर्टर, कारंजा (९६७३१५१६२२), पिंकी गणवीर कुंभारेनगर नाना चौक (७०३८३७२१४५), ललिता ताराम, साई माऊली कॉलनी (सेल टेक्स कॉलनी) (८६६८९४०१६७), अर्चना ठवरे, शास्त्री वॉर्ड (गोल्ड सिनेमा) (९७६५८७११४१), सुनंदा बावनकर एलआयसी ऑफिस गणेशनगर (८७८८८५३८६६), पूजा टेंभरे, बाजपेयी वॉर्ड, खंडेलवाल राईस मिल (७७९८२२९३३३), दीपा काशीवार, गणेशनगर (८६६८५३३०४८), कल्पना गोरखे, सेलटॅक्स कॉलनी, फुलचूरटोला (९४२१८११२६९), मित्तल बैस, बम्लेश्वरी कॉलनी, फुलचूर नाका (७९७२१३२६४४), रूपाली रोकडे श्रीनगर (९४०५२४२०३०).

तालुकानिहाय : गोरेगाव- वैशाली कोठेवार (९०४९६४०५८३), हर्षा घोंगडे (९७६४५०८५३१), आमगाव- मंगला सिंगाडे (८००७८१९४३४), रूपम शर्मा (८८३९२१५९२५), सडक अर्जुनी - प्रमिला कोरे (८३२९७३६१११), सौंदड- मंजू डोंगरवार (८०५५९२२३३३), देवरी- सिमरण जांगडे (९३२५१००२७८). सालेकसा - किरण मोरे (९०११७७०८१०), साखरीटोला- इंदू कोरे (८५५४९६११५४), अर्जुनी मोरगाव- रोहिणी कुंभरे (९५२७०८३८१०), नवेगावबांध- सपना उजवने (७९७२५११६५७), तिरोडा- संयोजिका ममता दुबे (९३७२८९६६०१), सहसंयोजिका लता गेडाम (७०२८२९९९८८) यांच्याशी संपर्क साधता येईल.