शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सडक-अर्जुनी ते शेडा रस्त्याचे काम सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी ते शेंडा रस्त्याचे बांधकाम ठप्प झाले होते. ठप्प झालेले बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा या ...

सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी ते शेंडा रस्त्याचे बांधकाम ठप्प झाले होते. ठप्प झालेले बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. यानंतर या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गोंदिया यांच्या नियंत्रणात या रस्त्याचे काम सुरू असून कंत्राटदार मे. अताशा आशीर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्या नावाने आहे. या बांधकामाचा कार्यारंभ आदेश १४ नोव्हेंबर २०१८ ला देण्यात आला. तेव्हापासून या रस्त्याचे बांधकाम कासव गतीने सुरू होते. काही महिने बांधकाम पूर्णपणे ठप्प होते. सडक-अर्जुनीवरून शेंडा गावाकडे जाण्यासाठी मध्येच अनेक गावे लागतात इतर गावांची तालुक्याला येण्याची लगबग असते. ज्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. तो रस्ता अर्धवट बांधकामामुळे फारच खराब झाला आहे. या रस्त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. त्यामुळे अर्धवट रस्त्याचे काम कंत्राटदारांनी त्वरित पूर्ण करावे या मागणीचे निवेदन नुकतेच तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री नवाब मलिक, खा. प्रफुल पटेल, जिल्हाधिकारी गोंदिया यांना डॉ. अविनाश काशीवार, प्रियंक उजवणे, रजनी गिऱ्हेपुंजे, देवचंद तरोणे, शशीकला टेंभुर्णे, दिलीप गभणे, वंदना डोंगरवार, मतीन शेख, मोहन शर्मा, ओमप्रकाश टेंभुर्णे, फारुख शेख यांनी दिले होते. याचीच दखल घेत आता रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.