शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

By admin | Updated: August 26, 2015 01:37 IST

तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची...

जि.प.अध्यक्ष : कारवाई करण्याचे निर्देशसाखरीटोला : तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी सोमवारी (दि.२४) भेट घेतली. यावेळी योग्य न्याय देत आरोपीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.आरती बारसे हिच्या हत्येचे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव कुटुंबियांकडून घेतले जात असताना पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उषाताई मेंढे यांनी बारसे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरण जाणून घेत घटनास्थळाची पाहणीही केली. याप्रसंगी त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांशी मोबाईलवरून संवाद साधला व प्रकरणाबाबत चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना पकडून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच गरज भासल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योग्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी बारसे कुटुंबीयांना दिले. (वार्ताहर)