शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्षच्या सर्वसाधारण सभेत बचत गटांचा आढावा

By admin | Updated: June 26, 2016 01:35 IST

महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत आयपॅड सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कर्ष ...

गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत आयपॅड सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंदिया येथे घेण्यात आली. सभेचे उदघाटन गटविकास अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले. अध्यक्षस्थानी वैनगंगा कृष्णा ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी चिंधालोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून सतीश मार्कंड, एन.डी. बांगरे, उत्कर्षच्या अध्यक्ष अल्का रंगारी, सचिव अनिता बडगे उपस्थित होते. सभेत विविध महिला बचतगटांनी केलेली बचत, उभारलेले उद्योग, व्यवसाय, उत्पादित मालाची बाजारपेठेत केलेली विक्री, बँकाची झालेली मदत, घेतलेल्या कर्जाची सुरु असलेली परतफेड, ग्रामसंस्थांच्या माध्यमातून गावात सुरु असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. सभेला गोंदिया तालुक्यातील ८५० बचत गटातील महिलांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी आशिष बारापात्रे, लेखापाल हेमलता पडोळे, सुनीता कटरे, सुर्यकांता मेश्राम, दुर्गा रंगारी, गीता भोयर, पुनम साखरे, रोहिणी साखरे, शालू मेश्राम, कुंजलता भुरकुडे, तेजेश्वरी येरपुडे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मोनिता चौधरी, संचालन उपजीविका समन्वयक कुंदा डोंगरे तर आभार चित्रलेखा जगतेले यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)