शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

श्रीराम भुस्कुटे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

या वेळी भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर व अध्यक्ष सुरेशबाबू असाटी यांच्या हस्ते डाॅ. श्रीराम भुस्कुटे ...

या वेळी भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर व अध्यक्ष सुरेशबाबू असाटी यांच्या हस्ते डाॅ. श्रीराम भुस्कुटे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक ढे.र. कटरे, ऊर्मिला कावळे, रमेश कावळे, हरीहर मानकर, प्राचार्य डी.एम. राऊत, डॉ. आनंद देशपांडे, डी.एच. भगत, एस.के. येडे, आर.व्ही. आचार्य, सुनील पडोळे उपस्थित होते. मानकर यांनी डॉ. भुस्कुटे यांनी शेवटच्या दिवसापर्यंत कर्तव्य पार पाडल्याचे सांगितले. डॉ. भुस्कुटे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालय विकासामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यवाह यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे महाविद्यालयाची मी प्रगती करू शकलो. प्राध्यापक वर्गाची मला मोठी साथ मिळाली आणि वेळोवेळी सहकार्य केले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे सांगितले. संचालन व आभार प्रा. डी.एम. राऊत यांनी मानले.