शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

सोनपुरी : लोधी अधिकारी कर्मचारी संघ व लोधी समाज सेवा समितीच्या संयुक्तवतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक सन्मान ...

सोनपुरी : लोधी अधिकारी कर्मचारी संघ व लोधी समाज सेवा समितीच्या संयुक्तवतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक सन्मान समारंभ कोटजमुरा येथील शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आला.

उद्घाटन प्रदेशाध्यक्ष अनंतलाल दमाहे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष छाया नागपुरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष उमाप्रसाद उपवंशी, विजय बघेले, रमेश बिरनवार, लोधी समाज सेवा समितीचे अध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, रोशन लिल्हारे, रामेश्वर लिल्हारे, शंकरलाल नागपुरे, ज्ञानेश्वर दमाहे, शिवराम सव्वालाखे, प्राचार्य दयाचंद माहुले, देवेंद्र लिल्हारे, सुभाष नोरोलीया, एकनाथ खजुरीया, नरेंद्र लिल्हारे, सोहन उरोडे, दुर्गाप्रसाद सोलाखे, कारेलाल नागपुरे, दादुराव नागपुरे उपस्थित होते. करिअर गाईडेंसला मार्गदर्शक म्हणून डॉ. वेदप्रकाश लिल्हारे, पराग बनधाटे, लीलाधर सुलाखे, संकेत बनोठे उपस्थित होते.

कार्यक्रमात वरिष्ठ सेवानिवृत्त शिक्षक टेकचंद दशरिया, शिवलाल लिल्हारे, फत्तेलाल बरैया, मेहतर दमाहे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिभा सन्मानात दहावीतील १८ आणि बारावीतील ३१ विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रोशनलाल लिल्हारे यांनी मांडले. संचालन कविता मोहारे व ओंकार लिल्हारे यांनी केले. आभार जयेश लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवराज बसोने, दीपा मच्छिरके, ग्यानीराम बनोठे, सुखवंता बनोठे, सूर्यकांत नागपुरे, रोशन गराडे, केवलचंद मच्छिरके, तोषलाल लिल्हारे, रामचंद लिल्हारे, लिना मोहारे, खेमलाल नवगोडे, देवेंद्र बैरया यांच्यासह अवंती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.