शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर पती-पत्नीचा देहदानाचा संकल्प

By admin | Updated: May 12, 2015 01:38 IST

रिसामा येथील माजी प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा लग्नाच्या ५५ व्या सोहळ्यात उपस्थित मान्यवर व मुलांच्या

रिसामा येथील दाम्पत्य : लग्नाच्या ५५ व्या वाढदिवशी घेतला निर्णयंआमगाव : रिसामा येथील माजी प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा लग्नाच्या ५५ व्या सोहळ्यात उपस्थित मान्यवर व मुलांच्या उपस्थितीत श्यामराव व सुशीला बहेकार या दाम्पत्याने मनोपरांत देहदानाचा संकल्प जाहीर केला.लग्नाच्या ५५ वा वाढदिवस रविवारी १० मे रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या सालेकसा मार्गावरील राहत्या घरी असंख्य चाहत्यांनी साजरा केला. या वेळी बहेकार यांनी मरणोपरांत पती-पत्नीचा देहदान देण्याचा संकल्प जाहीर केला. यावेळी दीप प्रज्वलन करुन पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार गीताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला सुरेश, विजय व संजय ही तिन्ही मुले उपस्थित होते. तसेच जयश्री, कल्पना, अरुणा या तिन्ही सुनांनी आपली हजेरी लावली. कार्यक्रमाला गीता शिवणकर, पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, माया खराबे, यशवंतराव बागडे, अ‍ॅड. जसवंतराव, गंगाबाई, केशव थेर, नंदू मुनेश्वर, खुशाल ब्राह्मणकर, राधाकृष्ण मंदिराचे ठाकरे, माजी प्राचार्य सोमवंशी, आर्य समाज संयोजक हत्तीमारे, गंगाधर शिवणकर, राजकुमार कोरे, मंजुळा बहेकार, चेतनसिंह सोमवंशी यांनी बहेकार पती-पत्नीचा सत्कार केला. संचालन माजी प्राचार्य पुरुषोत्तम सोमवंशी व आभार सत्कारमूर्ती श्यामराव बहेकार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)नाल्यांच्या सफाईची मागणी गोंदिया : बाजार परिसरातील नाल्या सफाईअभावी चोक पडल्या असून सांडपाण्याने तुंबलेल्या आहेत. यामुळे दुर्गंध पसरला असून नागरिकांना वावरताना त्रास होत आहे. शिवाय दुकानदारांनाही नाक दाबण्याची पाळी आली आहे. एकंदर तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक ांच्या आरोग्यावरही परिणाम हेत असून नागरिकांत रोष व्याप्त आहे. पालिकेने लक्ष देत नाल्यांची सफाई करण्याची मागणी जोर धरत आहे.