शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिकण्याचा आमचा हक्क परत मिळवून द्या; विद्यार्थ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 14:33 IST

Gondia News मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना लागली आता शाळेची ओढ

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया: मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. आता वर्ष होत असल्याने विद्यार्थीही वैतागले असून, त्यांना शाळेची ओढ लागली आहे. करिता शाळा सुरू करून शिकण्याचा आमचा हक्क आम्हाला परत मिळवून द्या, अशी मागणी ते करीत आहेत.

राज्यात शासनाने २८ नोव्हेंबरपासून वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण यामध्ये खासगी शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा व निवासी शाळांना अजूनही मुहूर्त निघालाच नाही. कोरोना काळात अनेक शाळांनी ऑनलाइन क्लास चालविले आणि काहींचे सुरू आहेत. अशा शिकवणी प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर थोडाही परिणाम झालेला नाही. १० टक्केही विद्यार्थ्यांच्या अभ्यास झालेला नाही. अलीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो. यावर लस तयार होऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सर्वच कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, शाळाच का अर्धवट सुरू झाल्या, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

 

------------------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र