शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासून रखडलेल्या बोअरवेलचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:44 IST

तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गल्लीत तयार झालेल्या सार्वजनिक बोअरवेलचे येथील समाजबांधवांनी लोकसहभागातून लोकार्पण केले.

लोकसहभाग : गरजेच्या ठिकाणीच केले खोदकाम लोकमत न्यूज नेटवर्क वडेगाव : तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गल्लीत तयार झालेल्या सार्वजनिक बोअरवेलचे येथील समाजबांधवांनी लोकसहभागातून लोकार्पण केले. जनतेच्या सदर स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या वतीने वडेगाव विमा ग्राम घोषित करण्यात आले. त्याअंतर्गत निगमतर्फे ग्रामपंचायतीमार्फत बोअरवेल देण्यात आले. सदर बोअरवेल अत्यंत निकडीच्या ठिकाणी खोदण्यास ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला. त्यासाठी स्थानिक वार्ड क्रं. २ येथे प्रल्हाद बिंझाडे यांनी आपल्या मालकीची जागा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे येथील जनतेची मागील १० वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली. यामुळे अत्यंत आनंदीत झालेल्या नागरिकांनी लोकसहभागातून बोअरवेलचे रितसर वास्तुपूजन केले. यावेळी लोकांनी अन्न व अर्थदान करुन आपला सहभाग नोंदविला. तसेच उपस्थित जनतेला भोजन देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच सुधीर मेश्राम, डॉ. ओंकार लांजेवार, बाळकृष्ण सोनवाने, नंदू गुरव, वाघाडे, सुनिल साठवणे, सुशील भेलावे, तिरयू भेलावे, चाचेरे, नरेंद्र धपाडे, सुकराम भेलावे, नत्थु भेलावे, मधुकर भेलावे, अनंतराम भेलावे, महादेव बाजनवारे, रुपलाल वाघाडे, लोकराम भेलावे, दिगंबर भेलावे, लिलाधर बघेले, मंजुळा लांजेवार व नागरिक उपस्थित होते. सदर बोअरवेलमुळे जनतेची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. जनतेच्या लोकसहभागातून बोअरवेल वास्तुपूजन उपक्रमाची सर्वत्र चर्चा केली जात आहे.