शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

जिल्ह्यात १० विंधन विहिरींना मान्यता

By admin | Updated: May 22, 2016 01:32 IST

पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

गोंदिया : पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी १० लक्ष १९ हजार ४१० रु पयांचा खर्च येणार आहे.या कामांमध्ये आमगाव तालुक्यातील स्वामीनगर, गडमाता मंदिराजवळ, सडक/अर्जुनी तालुक्यातील वृंदावन टोला येथील जि.प.शाळेजवळ, सालेकसा तालुक्यातील कोल्हापूर टोली येथे अरविंद चौधरी यांच्या घराजवळ, गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी येथील दुर्गा मंदिराजवळ, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील माहुली येथे श्री करसाल यांच्या घराजवळ, घाटी पळसगाव येथे हनुमान मंदिराजवळ, बुधेवाडा येथे अंगणवाडी जवळ, तिरोडा तालुक्यातील सतोना येथे गाडगे मंदिर परिसराजवळ, मलपूर येथे भोलाजी अनकर यांच्या घराजवळ व डब्बेटोला येथील रामजी गौतम यांच्या घरासमोरील हनुमान मंदिराजवळ नवीन विंधन विहिरीचे कामे घेण्यात येणार आहे. प्रत्येक विंधन विहिरीच्या कामावर १ लक्ष १ हजार ९४१ रु पये खर्च करण्यात येणार आहे. ही दहा कामे गावे व वाड्यामध्ये करण्यात येणार आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)