शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर राऊत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोंदिया : जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रूपेशकुमार राऊत हे मंगळवारी (दि. ७) रुजू झाले आहेत. राऊत यांचे शिक्षण एम. ...

गोंदिया : जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रूपेशकुमार राऊत हे मंगळवारी (दि. ७) रुजू झाले आहेत. राऊत यांचे शिक्षण एम. एस्सी. (भौतिकशास्त्र), एम. एड्., एम. बी. ए. (फायनान्स), एम. ए. (अर्थशास्त्र) असे झाले असून, याशिवाय त्यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच भौतिकशास्त्रात सेट, मॅनेजमेंटमध्ये नेट, शिक्षणशास्त्रात नेट व अर्थशास्त्रात नेट उत्तीर्ण केले आहे. अर्थशास्त्रात त्यांची पीएच. डी. सुरू असून, इंटरनॅशनल जर्नलमध्ये आतापर्यंत पाच रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. निराली प्रकाशन (पुणे) येथून राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. सन २०१९पूर्वी शासकीय सेवेत दाखल होण्याआधी राऊत हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. अनेक वर्षे सीबीएसई शाळेत, पदवी महाविद्यालयात, पदव्युत्तर महाविद्यालयात तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन त्यांनी केले. तसेच त्यांनी प्राचार्य म्हणूनही काम केले आहे. सन २०१९ ते २०२१पर्यंत जिल्हा नियोजन समिती, चंद्रपूर येथे साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणूनही काम केले आहे.