श्रीराम नवमीनिमित्त गोंदियात शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रामनगरातील श्रीराम मंदिरातून सायंकाळी ४ वाजता निघालेली ही शोभायात्रा विविध देखाव्यांसह शहराच्या प्रमुख मार्गाने रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यातील विविध देखाव्यांनी गोंदियावासीयांना मंत्रमुग्ध करून सोडले.
रामजी की निकली सवारी... :
By admin | Updated: March 29, 2015 01:51 IST