शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेचा बोंडराणी रामघाट भाविकांनी दुमदुमला

By admin | Updated: November 16, 2016 01:18 IST

तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे.

कार्तिकी एकादशी : हजारोंनी घेतले राम, विठ्ठल व शंकराचे दर्शनपरसवाडा : तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे. वैनगंगेतून स्नान करून श्री रामचंद्र, विठ्ठल, शंकराचा एकच ध्यास मनी ठेवून आलेल्या हजारो भाविकांनी सोमवारी कार्तिकी एकादशी पौर्णिमेच्या कडाक्याच्या थंडीतही दर्शन घेतले. या ठिकाणी दरवर्षी भव्य जागरण केले जाते. यावर्षी श्वेता तिवारी यांच्या चमुसह जागरण करण्यात आले. यात झाकीने नागरिकांचे मन मोहून घेतले. देवी काली, शिवशंकर, साईबाबा यांचे भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी मध्य प्रदेशच्जा बालाघाट जिल्ह्यातून व तिरोडा, गोंदिया, तुमसर या ठिकाणांहून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कार्यक्रमाचे आयोजन अर्जुनी गावच्या परिसरातील भाविक नागरिकांकडून केले जाते. पोलीस पाटील डॉ. कुंजीलाल भगत, टेकचंद अग्रवाल, प्रीतम रहांगडाले, शालीकराम साकुरे, महेंद्र कांबळे, प्रकाश अग्रवाल, चतुर्भूज बिसेन, निलकंठ साकुरे, अजय चावडा व सर्व कमिटीचे सदस्य सहकार्य करतात. या वेळी सर्व भाविकांनी पथनाट्याचा आनंद घेतला.दवनीवाडाचे ठाणेदार डब्ल्यु.एच. हेमने यांच्या मार्गदर्शनात देव सहायुनी, मरस्कोल्हे, कोकाडे, पारधी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेंबल पटले, पारधी बंदोबस्तासाठी आपल्या चमूसह तैनात होते.(वार्ताहर)