शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

राजेंद्र शुक्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

...... दिलीपकुमार देवानी गोंदिया : श्रीनगर रहिवासी दिलीपकुमार जयरामदास देवानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या ...

......

दिलीपकुमार देवानी

गोंदिया : श्रीनगर रहिवासी दिलीपकुमार जयरामदास देवानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.

.....

नितीन पाठक

गोंदिया : रामनगर रहिवासी नितीन रामकुमार पाठक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

............

कैलाश थदानी

गोंदिया : सिव्हिल लाईन रहिवासी कैलाश खिमनदास थदानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

........

रामनिरंजन मिश्रा

आमगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रामनिरंजन मिश्रा यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....

दिनेश दानवे

तिरोडा : तालुक्यातील चुरडी येथील रहिवासी बँक कर्मचारी दिनेश वनवे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....