शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्रॉसिंग ठरली डोकेदुखीची

By admin | Updated: November 12, 2016 00:59 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील येथील चंद्रपूर- गोंदिया रेल्वे मार्गाची रेल्वे चौकी वाहनधारकांसाठी

वाहनधारक त्रस्त : मोजावे लागतात पैसे, उड्डाणपूल तयार करण्याची मागणी सौंदड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील येथील चंद्रपूर- गोंदिया रेल्वे मार्गाची रेल्वे चौकी वाहनधारकांसाठी डोकदुखीची ठरत आहे. जडवाहन धारकांना ही क्रॉसींग पार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १५ हजार रूपये मोजावे लागत असल्याने येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी केली जात आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असते. मात्र येथील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील रेल्वे क्रॉसींगमुळे जड व उंच सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना क्रॉसींगला लागलेले हाईट पोल क्रॉस करावे लागते. यासाठी या वाहनांना रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन त्यासाठी १५ हजार रूपये द्यावे लागतात. तर यासाठी लागणारी परवानगी आठवडा व १५ दिवसांपर्यंत मिळत नाही. परिणामी या वाहनधारकांना परवानगी मिळत पर्यंत महामार्गाच्या कडेलाच आपला संसार थाटावा लागतो. परवानगी मिळताच जेसीबीच्या मदतीने हाईट पोल हटविले जाते व त्यानंतरच वाहन रेल्वे क्रॉसींगने पुढे निघते. मात्र एवढ्यासाठी वाहन मालकाला १५ हजार रूपये रेल्वे प्रशासनाला मोजावे लागतात. करिता संबंधीतांनी याकडे लक्ष देत येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)