.......
केशरीचंद गोंडाणे
गोंदिया : तालुक्यातील पिंडकेपार येथील रहिवासी तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता केशरीचंद गोंडाणे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
......
नामदेव सयाम
बोंडगाव देवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी येथील रहिवासी नामदेव चैतू सयाम यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
................
शामराव गभणे
अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी येथील शामराव गभणे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
.............
राजकुमार दयानी
गोंदिया : येथील रामनगर पाॅवर हाऊस रहिवासी राजकुमार दयानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. तेल मिलचे संचालक टिकारामदास दयानी यांचे ते लहान भाऊ होत.
.................
रमेशलाल धामेचा
गोंदिया : येथील रहिवासी रमेशलाल धामेचा यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६५ वर्षांचे होेते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. जय दुर्गा ट्रान्सपोर्टचे संचालक सुनील धामेचा यांचे ते वडील होत.