शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नीतू पशिने हत्याकांडातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By admin | Updated: September 2, 2015 01:56 IST

नीतू पशिने यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापारी संघटना तसेच

अर्जुनी-मोरगाव : नीतू पशिने यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापारी संघटना तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शांती रॅली काढून निवेदन देण्यात आले. येथील व्यापारी सुरेश पशिने यांच्या पत्नी नीतू यांची ९ जुलै रोजी दिवसाढवळ्या त्या घरी एकट्याच असताना हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना ४८ दिवसानंतर पकडले. या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी व्यापारी संघटना व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शांती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे तहसील कार्यालयात सभेत रुपांतर झाले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लुनकरण चितलंगे, जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, नामदेव कापगते, राकेश शुक्ला आदिंनी तिव्र भावना व्यक्त करुन कठोर शिक्षेची मागणी केली. संघटनांच्या वतीने नायब तहसीलदार ए.एस. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य व्यापारी संघटनेचे व कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे संचालन संजय जायस्वाल यांनी केले.