शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

परमात्मा सेवक एक मंडळाने केली जनजागृती

By admin | Updated: December 30, 2016 00:57 IST

महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ डोंगरगाव सडक...

शेंडा (कोयलारी) : महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ डोंगरगाव सडक व शाखा शेंडाच्या वतीने शुक्रवारी समाज भवनाच्या पटांगणावर जनजागृती श कशी होईल, याचा परिचय देवून सुखमय जीवन जगता यावे यासाठी व्यसन, अंधश्रद्धा यासारख्या वाईट मार्गापासून दूर राहून मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल करावे, असे विचार मांडण्यात आले. उद्घाटन जयपाल गहाणे यांच्या हस्ते, विजय भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून देवानंद मेश्राम, परसराम सलामे, डोंबके, टिकाराम भेंडारकर, अरविंद गायधने, अल्लाउद्दीन राजानी, मार्कंड परिहार, पवन टेकाम, नेरश शेंडे, पोलीस पाटील मोहनलाल बोरकर, पंढरीनाथ लांजेवार, तुळशीराम ठलाल, नत्थू ठाकरे, आसाराम वट्टी, श्रीपत थेर, इंदल वाघाडे, रामकृष्ण मेंढे, नरेंद्र मेश्राम, हंसाराम पंधरे, विठ्ठल नेवारे, गोपाल मेश्राम, मुलचंद पंधरे, महादेव ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम शक्तीचे प्रतिक वीर बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. नंतर सकाळी सामूहिक हवन कार्य, शोभायात्रा, चर्चा बैठक, महाप्रसाद व रात्री भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यकमाला उपस्थित मान्यवरांनी आपल्या अनुभवातून दु:खी, गरीबी, अज्ञान, व्यसन तसेच अंधश्रद्धेपासून मुक्ततेसाठी स्वत:पासून सुरुवात करावी. त्यानंतर त्याबाबत जनजागृती करुन इतरांना सल्ला द्यावा, असा संदेश दिला. संचालन वसंता येरणे यांंनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील सेवक मंडळींनी सहकार्य केले. (वार्ताहर)