शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

अपंग कल्याणकारी संघटनेला कार्यालयासाठी कक्ष उपलब्ध करून द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : शहरातील मरारटोली येथे नगर परिषदेच्या मालकीच्या नवनिर्मित व्यापार संकुलामध्ये अपंग कल्याणकारी संघटनेला कार्यालयासाठी एक कक्ष नगर परिषद ...

गोंदिया : शहरातील मरारटोली येथे नगर परिषदेच्या मालकीच्या नवनिर्मित व्यापार संकुलामध्ये अपंग कल्याणकारी संघटनेला कार्यालयासाठी एक कक्ष नगर परिषद नियमानुसार उपलब्ध करून द्या, अशी मागणी अपंग कल्याणकारी संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्या वतीने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात, अपंगांना त्याच्यासंबंधी योजनांबाबत माहिती देण्यासाठी कार्यालय सुरू झाल्यास अत्यंत सुविधेचे होणार आहे. त्यामुळे मरारटोली येथील व्यापार संकुलात कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर अग्रवाल यांनी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच त्यांना संघटनेच्या निवेदनासह पत्रही दिले आहे. त्यात त्यांनी, दिव्यांगांसाठी कार्यालय सुरू करणे योजना निश्चितच प्रशंसनीय आहे. मरारटोली येथील व्यापार संकुल ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी सुविधाजनक ठरणार आहे. याकरिता दिव्यांगांना कक्ष उपलब्ध करून त्यांच्या उत्थानासाठी सहकार्य करावे, असे नमूद केले आहे.

निवेदन देणाऱ्यात संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बंसोड, उपाध्यक्ष शोभेलाल भोंगाडे, सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, तज्ज्ञ संचालक ॲड. संगीता रोकडे, शहर अध्यक्ष विनोद शेंडे, तालुका उपाध्यक्ष योगेश लिल्हारे, शहर सचिव राखी चुटे, अशोक वाढई, हरीश गुप्ता, राजेश ठवकर आदी उपस्थित होते.