शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

न.प.निवडणुकीची मतदार यादी तयार

By admin | Updated: November 12, 2016 00:29 IST

गोंदिया नगर परिषदेच्या येत्या ८ जानेवारीला होऊ घातलेल्या सार्वित्रक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या येत्या ८ जानेवारीला होऊ घातलेल्या सार्वित्रक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीत ज्या प्रभागात मतदाराचे नाव समाविष्ट आहे त्यामध्ये आगामी नगर परिषद निवडणूकीपर्यंत कुठलाही बदल करण्यात येणार नाही. ज्या व्यक्तींनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरीता किंवा प्रभागातील पत्ता बदलण्याकरीता अर्ज केला होता पण त्याप्रमाणे मतदार यादी अद्यावत झालेली नाही, त्या व्यक्तीचा या नगर परिषद निवडणुकीमध्ये अनुक्र मे मतदान करण्याचा किंवा प्रभाग बदलण्याचा कुठलाही आक्षेप आता विचारात घेण्यात येणार नाही. त्याचा आक्षेप १ जानेवारी २०१७ रोजीच्या अर्हता दिनांकावर प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीमध्ये विचारात घेण्यात येणार आहे. मात्र त्या मतदारांना या गोंदिया नगर परिषद सार्वित्रक निवडणुकीत त्यांच्या अर्जानुसार मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असे गोंदियाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी कळविले आहे.